शिक्षक भरती 2025–2026 | Walk-In Interview
विवेक, गुणवत्ता आणि संधीचा संगम – तुमची शिक्षक म्हणून नवी सुरुवात!
Vishwa Foundation’s Rajtoran English Medium School
(मालवली, पोस्ट विंझर, तालुका – राजगड [वेल्हे], जिल्हा – पुणे)
आम्ही शोधत आहोत उत्साही, होतकरू आणि पात्र शिक्षक –
Pre-Primary, Primary आणि Secondary सेक्शनसाठी.
पात्रता:
D.Ed / B.Ed / M.Ed असलेले Graduate / Post Graduate उमेदवार
– शिक्षणक्षेत्रातील अनुभव असलेल्या आणि उत्तम संवाद कौशल्य असलेल्या स्त्री व पुरुष शिक्षकांना प्राधान्य.
पुरुष व महिला दोघांनाही संधी
(Transportation: शाळेतून हायवेपर्यंत वाहनाची सुविधा उपलब्ध)
अप्लाय करा आजच!
संपर्क: 7972268212 / 8668712783
Venue:
Rajtoran English Medium School,
मालवली, पोस्ट - विंझर, ता. राजगड (वेल्हे), जि. पुणे - 412213