वेळू येथील कल्पना फायबर कंपनीला लागली आग:-मोठे नुकसान
(मुख्य संपादक न्यूज वार्ता)
वेळू ता. भोर येथील नामांकित कंपनी कल्पना फायबर कंपनीला आज दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कंपनीतील केमिकल ला आग लागली आणि या आगीचे लोळ कंपनीमध्ये पसरले आणि आगीची तीव्रता वाढली ,आग प्रचंड होती त्यात कंपनीचे खूप मोठे नुकसान झाल्याचे पाहण्यास मिळत आहे, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होईपर्यंत आग मोठ्या प्रमाणावर होती,कंपनीमध्ये सुरक्षा साधने कमी प्रमाणात उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे,