कांबरे खे.बा. (ता. भोर):●विठ्ठल पवार सर●
हरीभक्त सांप्रदायाचे विचार पुढे नेणाऱ्या व समाजसेवा, धार्मिक कार्य आणि शेतीत संपूर्ण आयुष्य व्यतीत करणाऱ्या चंद्रभागा बबन कोंढाळकर (वय १०१) यांचे मंगळवार, दि. २६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने भोर तालुक्यात शोककळा पसरली आहे.