काँग्रेस पक्षात जोरदार इनकमिंग

Maharashtra varta

      काँग्रेस पक्षात जोरदार इनकमिंग






(संपादक न्यूज वार्ता):-

भोर तालुक्यातील सचिन(बाप्पू) बोडके, राहुल शिळीमकर व मित्र परिवार किरण दानवले यांच्यासह नितेश शिळीमकर, महेश शिळीमकर, फिरोज अब्दुल सय्यद, भरत शिळीमकर, अमोल पवार, अंकुश उल्हाळकर, संतोष उल्हाळकर, जमीर सय्यद, संतोष बोडके, संपत शिळीमकर, राजू बोडके, अमित बोडके, रोहित बोडके, आयान शेख, प्रकाश हिरगुडे, संदीप हिरगुडे, प्रवीण बोडके, विजय हिरगुडे, सहील गायकवाड, अभिषेक गायकवाड, योगेश गायकवाड, निखिल दानवले, मयुर कुंभार, राहुल शिळीमकर, कुणाल बोडके, रवी जाधव, राहुल जाधव, शेखर पवार यांनी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी आमदार संग्राम थोपटे यांनी  सर्वांचे सत्कार व अभिनंदन करून पक्षात स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


 या प्रसंगी काळूराम मळेकर, विठ्ठल वरखडे, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे, आय. टी. सेल अध्यक्ष अनिल सावंत, खरेदी विक्री संघाचे संचालक वसंतराव वरखडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भाऊसाहेब मळेकर, पो.पा.संघटना उपाध्यक्ष नथुराम सुकाळे, लालाबापू शिळीमकर, नाना डावरे, सुनील सणस, भोर विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष अक्षय बोडके, पुणे जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष संतोष मळेकर, गणेश कंक, अंनता दुरकर, भोर तालुका काँग्रेसचे सरचिटणीस सतीश धुमाळ, प्रसाद बढे, मारुती राठावडे, नथूभाऊ गोरड यांच्यासह पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.



To Top