भोर शिक्षक संघटना समन्वय समितीचे गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन.
भोर( प्रतिनिधी):-●न्यूज वार्ता ●
भोर तालुका सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने .तहसीलदार ,.गटविकास अधिकारी आणि मा.गटशिक्षणाधिकारी यांना सर्व संघटना प्रतिनिधींच्या उपस्थितीत 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मोर्चाचे निवेदन देण्यात आले.