शुभम सपकाळ याचे निधन●

Maharashtra varta

शुभम सपकाळ याचे  निधन●

नसरापूर( प्रतिनिधी):-पत्रकार विठ्ठल पवार.

 करंदी खे बा गावचा उच्चशिक्षित युवक शुभम नंदकुमार सपकाळ याचे दुःखद निधन झाले,तो 29 वर्षाचा होता.त्याच्या मागे पत्नी आई वडील असा परिवार आहे,

करंदी खे.बा गावचे सामाजिक कार्यकर्ते संदीप बोरगे  वय (45)  पंधरा दिवसांपूर्वी निधन झाले होते त्यानंतर उदय रवींद्र बोरगे वय (28) संतोष बबन चव्हाण यांचे निधन  या तिन्ही व्यक्ती तरुण होत्या,17 दिवसांमध्ये या  तीन  व्यक्तींचे निधन पावल्या,त्यानंतर लगेचच 18 व्या दिवशी ही पाचवी दुर्दैवी घटना म्हणजे शुभम सपकाळ याचे निधन.पुन्हा एकदा करंदी खे.बा  गावावरती संपूर्ण शोक कळा पसरलेले आहे ,संपूर्ण गाव दुःखाच्या शोक सागरात बुडून गेले आहे,




To Top