विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भोर तालुक्यात उत्साहात साजरी

Maharashtra varta

 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची  जयंती भोर तालुक्यात उत्साहात साजरी



भोर (प्रतिनिधी):-पवार टी.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची  132 वी जयंती भोर तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी झाली.

यावेळी विविध आंबेडकरी संघटनाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यास व  स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे यांचे जयंतीनिमित्त एकमेकांना  शुभेच्छा दिल्या.

यावेळी रिपब्लिकन सेना भोर वेल्हा मुळशी विधानसभा अध्यक्ष किशोर भाऊ अमोलिक, वंचित बहुजन आघाडीचे प्रमोद भालेराव , भारतीय बौद्ध सभा भोर तालुकाध्यक्ष रामभाऊ रणखांबे ,आरपीआय तालुकाध्यक्ष सुनील गायकवाड, कदम व  अनेक भीम बंधू भगिनी उपस्थित होते.

To Top