पॅनकार्ड क्लब कंपनीचे ऑनलाईन क्लेम फॉर्म भरण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार :-जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा युवा सेनेचे संघटक आदित्य बोरगे.

Maharashtra varta

पॅनकार्ड क्लब कंपनीचे ऑनलाईन क्लेम फॉर्म भरण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार :-जाणता राजा प्रतिष्ठानचे  अध्यक्ष तथा पुणे जिल्हा युवा सेनेचे संघटक आदित्य बोरगे. 

 नसरापूर (प्रतिनिधी)

जाणता राजा प्रतिष्ठान आयोजित ,पॅनकार्ड क्लब कंपनीचे ऑनलाईन क्लेम फॉर्म भरुन दिले जातील असे प्रतिपादन जाणता राजा प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा पुणे जिल्हा युवा सेनेचे संघटक आदित्य बोरगे यांनी केले आहे.

आदित्य बोरगे  यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार पॅनकार्ड क्लब गुंतवणूकरांसाठी महत्वाची सुचना • PANCARD CLUB LTD - च्या सर्व गुंतवणूकदारांसाठी महत्वाची सुचना आपली गुंतवणूक परत मिळवण्यासाठी PANCARD CLUB LTD ने ऑनलाईन क्लेम करण्याच्या सूचना दिल्या आहेत तरी आपण ऑनलाईन क्लेमसाठी खालील कागदपत्रांसह आजच आमच्याशी संपर्क साधावा.त्यासाठीची 

आवश्यक कागदपत्रे  आधारकार्ड, पॅनकार्ड ,पॅनकार्ड क्लब सर्टिफिकेट,मोबाईल नंबर , बँक पासबुक,• ई-मेल आयडी आवश्यक आहे दिनांक : २५ आणि २६ सप्टेंबर २०२२ वेळ: सकाळी १० ते सायं ०५ यावेळेस आदित्य  बोरगे जनसंपर्क कार्यालय बागमार बिल्डिंग, छत्रपती हॉस्पिटल शेजारी, नसरापुर येथे यावे .

अधिक माहितीसाठी संपर्क- ९३५९८१०२८५

आयोजक: आदित्य बोरगे मित्र परिवार

To Top