माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात विविध सामाजिक उपक्रम संपन्न.

Maharashtra varta

 माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात विविध सामाजिक उपक्रम संपन्न.


पुणे (प्रतिनिधी):-

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरात विविध सामाजिक उपक्रम  मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

भारतीय जनता पार्टी, पुणे शहराच्या  यांच्या वतीने ५१००० वृक्ष लागवड करण्याचे अभियान शहरभर राबविण्यात आले.लक्ष्मी नगर भागात 500 रेशन किट वाटण्यात आले. यानिमित्त भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आली. या प्रसंगी  पुणे शहराचे अनवर पठाण, महाराष्ट्र शीख सह प्रमुख जसप्रीत सिंग सलोज, राजपाल सिंग, युवा प्रमुख कमलजित कटलरिया, सरचिटणीस मुस्ताफा पटेल, नईम शेख राजेश पासी, मलिक राज, महिला प्रमुख मिनाज शेख, प्रीती भट्टी, अपर्णा चक्रवर्ती, अमरीन  शेख, महिला युवा प्रमुख फरियाज मर्चंट, अमीर शेख, अकबर शेख, सलीम शेख, शकील शेख, राज अग्रवाल, सागर काळे, विकी औरंगे, सेंडी चंडालिया मोईन शेख व सर्व पदाधिकारी  व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top