गौरवदादा जाधव शिवजयंती निमित्त राजगडावर येणार.

Maharashtra varta

गौरवदादा जाधव शिवजयंती निमित्त राजगडावर येणार.



 पुणे (प्रतिनिधी)

 19 फेब्रुवारी 2021 रोजी महाराष्ट्र राज्य प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक गौरव दादा जाधव आणि मित्रपरिवार छत्रपती शिवाजी महाराजांची 24 वर्षं काळ  राजधानी असलेल्या किल्ले राजगडावरती राजांना मुजरा करण्यासाठी रवाना होत असल्याची माहिती प्रहारचे नयन पुजारी यांनी न्यूज वार्ता शी बोलताना सांगितले.

स्वराज्याच्या पहिल्या राजधानी राजगडावर जाऊ या,राजांची जयंती साजरी करू या. या उद्देशाने प्रहारसेवक  जाणार असल्याची माहिती  त्यांनी दिली.

यासाठी मोहीम प्रमुख 

नयन पुजारी महाराष्ट्र 8329321406

नितीन पगार पुणे 7020991585

मंगेश ढमाळ( नीरा ) +91 92845 15558

पांडुरंग शिळीमकर (वेल्हे)+91 74477 91515

उमेश महाडिक (पुणे)+91 83293 88878

संतोष साठे (पुणे)+91 84597 07081.

To Top