उस्मान मुलाणी यांचे निधन.

Maharashtra varta

 उस्मान मुलाणी यांचे निधन.




गराडे दि.२८ ( वार्ताहर ):-

 तक्रारवाडी ( ता.इंदापूर) येथील माजी सरपंच  उस्मान करीमभाई मुलाणी (  वय ८२)  यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.  

      त्यांच्या मागे पत्नी , एक मुलगा , एक मुलगी,सून,जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

    कुरवली माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक मेहमूद मुलाणी व  प्राथमिक शिक्षिका रेहाना इनामदार यांचे ते वडील होत.तर पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे माजी सरचिटणीस लतिफ इनामदार यांचे ते सासरे होत. 



To Top