भोर विधानसभा मतदारसंघावरती अजितदादा पवार गटाचा दावा
पुणे (प्रतिनिधी):-संपादक न्यूज वार्ता.
राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाकडून पुणे जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकण्यात आला असल्याची माहिती पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, पुरंदर हवेली, मावळ, खेड, भोर, जुन्नर, आंबेगाव, या विधानसभा मतदारसंघावर अजित दादा गटान दावा ठोकल्यामुळे भाजप व शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये अडचणी होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे