केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा भोरमध्ये नागरी सत्कार.

Maharashtra varta

 

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा भोरमध्ये नागरी सत्कार.




भोर (प्रतिनिधी):-रिपब्लिकन पक्ष ,भोर तालुका (आठवले गट )यांच्याकडून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा सत्कार भोरमध्ये करण्यात आला.

याप्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे ,जिल्हाध्यक्ष विक्रम शेलार, महाराष्ट्र प्रदेश  रिपब्लिकन पक्षाचे कामगार अध्यक्ष प्रदीप कांबळे, भोर तालुका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष सुनील गायकवाड,स्वप्नील सावंत युवक अध्यक्ष, आणि संतोष गायकवाड कामगार आघाडी पुणे जिल्ह्या कार्याध्यक्ष,पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल कांबळे, सरचिटणीस दीपक गायकवाड, तेजस मोरे, जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष नरेश डाळिंबे, शिवाजीराव मखरे जिल्हा कार्याध्यक्ष रिपब्लिकन पक्ष सचिन सूर्यवंशी, उपाध्यक्ष रंगनाथ शेलार, राहुल हरिभक्त ,राकेश कांबळे महेंद्र साळुंखे, अमोल पिसाळ, सीमा चोपडे ,संतोष गायकवाड, कुंदन गंगावणे, अमित शिंदे ,विजय कांबळे, रामभाऊ करवे, प्रसाद जोगदंड,अमित शिंदे,विजय कांबळे,विजय ओव्हाळ,युवक अध्यक्ष स्वप्नील सावंत,सरपंच नवनाथ कदम,दीपक इसावे इत्यादी रिपब्लिकन पक्षाचे राज्याचे जिल्ह्याचे व तालुक्याचे शहराचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जीवन कोंडे, अमर बुदगुडे व भारतीय जनता पक्षाचे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


उपस्थितांचे स्वागत रिपब्लिकन पक्ष भोर तालुक्याचे अध्यक्ष सुनील गायकवाड यांनी केले तर या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन निवेदक विठ्ठल पवार यांनी केले तर आभार रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल कांबळे यांनी मानले.

To Top