संतोष मोहिते यांनी शेतकरी सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड
मुंबई (प्रतिनिधी):-
संतोष ज्ञानोबा मोहिते भोंगवली भोर, पुणे यांची अखिल भारतीय शिव स्वराज्य सेना" या सामाजिक शेतकरी सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय शिव स्वराज्य सेना संस्थापक / अध्यक्ष श्री. कैलासराव द. पाटील यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
आपल्याला असलेल्या मराठा बहुजन समाजाच्या प्रश्नाची जाण तसेच आपण केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आपली "अ. भा. शिव स्वराज्य सेना" या सामाजिक शेतकरी सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संघटनेच्या पदी नियुक्ती करण्यात येत आहे. आपणांस दिलेली संघटनेची जबाबदारी निष्ठेने पूर्ण कराल अशी सदिच्छा! आई तुळजा भवानी तुम्हांला यश देवो. असे नियुक्ती पत्रात नमूद केले आहे.

