सामाजिक बांधिलकी जपणारा आदर्श वकील दामोदर कोंडे.

Maharashtra varta
सामाजिक बांधिलकी जपणारा आदर्श वकील दामोदर कोंडे.

कापूरहोळ (प्रतिनिधी):-विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
पुणे जिल्ह्याचे व  भोर तालुक्याचे प्रसिद्ध कायदेशीर सल्लागार व  युवा विधिज्ञ आणि नायगावकरांचे भूषण  डी. एम. कोंडे साहेब  यांना वाढदिवसाच्या सहस्त्र कोटी  शुभेच्छा.

कायमच आपल्या गावच्या व पंचक्रोशी  परिसराबद्दल आत्मीयता ठेवणारे ,कृतज्ञता जपणारे ,वकिली सेवा क्षेत्राबद्दल जाणीव व सदैव जागरूक असणारे निष्ठावान वकील दामोदर कोंडे.

 नेहमीच मदतीचा हात, व प्रेमाची साथ देऊन मित्रपरिवार यांच्या सूख दुःखात सहभागी होण्याचा कोंडे साहेब यांचा स्वभाव ...साधी राहणी, आणि उच्च विचारसरणी.जे आहेत ते वस्तुस्थितीचे,आमच्यासाठी प्रेरणा व मनाला आनंद व समाधान देणारा आहे.सामाजिक बांधीलकीचे भान ज्यांनी आपल्या वकिली क्षेत्रात जपून गोरगरीब ,वंचितांना न्याय देण्याचे आदर्श काम शिवगंगा खोऱ्यात व खेडेबारा मावळ मध्ये करत आहे.वकिली हे क्षेत्र पैसे मिळविण्याचे साधन नसून समाजसेवेचे व दीन,वंचितांना न्याय देण्याचे पवित्र काम आहे. हा आदर्श  प्रेरक विचार जपून ते उत्कृष्ट वकिली करत आहे. 

भोर कोर्ट व शिवाजीनगर कोर्टात दिवाणी व फौजदारी खटले यशस्वी हाताळून आपल्या गुणवत्ता पूर्ण कामाचा ठसा उमटवला आहे. महसूल मधील केसेस देखील यशस्वी हाताळत आहे. अश्या आदर्श व्यक्तिमत्त्व लाभलेल्या डी. एम.कोंडे साहेब  यांना उदंड निरोगी समाधानी आयुष्य लाभावे,यासाठी अनंत शुभेच्छा या जन्मदिवसानिमित्त.

रक्ताची नाती जन्माने जुळतात, मानलेली नाती मनाने जुळतात,पण नाती नसताना ही जे बंध जुळतात या  बंधालाच माणुसकीतील निरपेक्ष  मैत्रीची नाती म्हणतात.मैत्रीच्या भावनेतून विश्वास, सुख दुःख ,भावभावना जपून आनंदाच्या प्रसंगी याच स्नेहबंधातून तमाम भोर,वेल्हे ,पुणे शहर नागरिक यांच्या वतीने  आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक  शुभेच्छा
आपल्या आनंदात सहभागी होऊन उदंड निरोगी समृद्ध आयुष्याची मनोकामना  प्रभू श्रीराम यांच्याकडे  करतो.पुन्हा एकदा "जय जय रघुवीर समर्थ"..म्हणत राम..दास यांचा पवित्र विचार जपला. तो क्षणदेखील क्षणभर आपला असतो. आणि क्षणातच मग परका होतो. क्षण मोलाचे जगून घ्या.. सारे काही मागून घ्या.. जाणाऱ्या त्या क्षणांना आठवांचे मोती द्या.प्रत्येक शब्दाने तुमच्या मैफ़लीचे गीत व्हावे.सूर तुमच्या मैफ़लीचे दूर दूर जावे.  तुम्हापुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने, साथ तुमची द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने, बागडावे तुम्ही, नभी उंच उडावे तुम्ही, बनुन मोती सुंदरसा शिंपल्यात पडावे तुम्ही..
वाढदिवसाच्या शुभेच्छा .....
____________________________________
 शुभेच्छुक :- 
🌈🌈🌈🌈🌈
श्री. विठ्ठल पवार.
प्रसिध्द निवेदक व पत्रकार.
भ्रमणदूरध्वनी:९२२६८००७८३
To Top